Global Poha Daysakal
नागपूर
Global Poha Day : कांदे-पोह्यांमुळे जुळतात नाती चटकन भूक भागवते; सात जूनला जागतिक पोहे दिवस, मराठी संस्कृतीत विशेष महत्त्व
Kande Pohe : ‘पोहे’ फक्त उपासमार करणारा पदार्थ नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणणारा सांस्कृतिक प्रसंग आहे. नागपूरकरांच्या तर्री पोह्यांनी या परंपरेला वेगळी चव दिली आहे.
जागतिक पोहे दिवस विशेष
नागपूर : पोहे नाव ऐकताच डोक्यात येतो तो कादेपोह्यांचा कार्यक्रम. दोन जिवांना एकत्र आणण्याची पहिली पायरी. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात तर पोहे हे ठरलेलेच असतात. हा कार्यक्रम म्हटले तर आजही काही मुलींच्या पोटात गोळा उठतो.