Nagpur News: तलाव उशाला अन् कोरड घशाला!; नळाला पाणी येत नसल्याने गोधनीवासी त्रस्त, भर उन्हात पाण्यासाठी पायपीट

Godhani Residents Struggle as Tap Water Remains Irregular: नागपूरच्या गोधनी परिसरात नळाला पाणी नियमित न मिळाल्यामुळे नागरिक त्रस्त. तलाव असूनही पाण्यासाठी दूरवर जाऊन भांडे घेऊन पाणी आणावे लागते. प्रशासनाकडून नियमित पुरवठ्याची मागणी वाढत आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: शहराला लागून असलेल्या गोधनी परिसरात नियमित नळाला पाणी येत नसल्याने स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, येथून हाकेच्या अंतरावर गोरेवाडा तलाव आहे. मात्र, त्याउपरही नागरिकांना प्यायला पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र रोजच पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com