Nagpur News: गोंदियात लघु न्यायसहायक प्रयोगशाळा का नाही?; ७० किमीवर प्रादेशिक प्रयोगशाळा असताना, वर्धेत लघु प्रयोगशाळेला मान्यता

Wardha Approved but Gondia Left Out: गोंदिया जिल्ह्यात लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. वर्धेला मान्यता मिळूनही गोंदियातील वाढत्या तपासणी भारामुळे प्रयोगशाळेची मागणी जोर धरत आहे.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: नागपुरात प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा असताना अवघ्या ७० किलोमीटर अंतरावरील वर्धा जिल्ह्यात लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तसा अद्यादेश जारी केला. मात्र नागपूरपासून दीडशे किलोमीटर अंतर असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये लघु प्रयोगशाळा का नाही, असा सवाल पुढे आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com