Grape Trade Fraud: द्राक्ष विक्री व्यवहारात २० लाखांची फसवणूक;नागपूरच्या निर्यातदाराला मुंबईच्या दलालाने घातला गंडा

Nagpur Exporter: द्राक्षे खरेदी, पॅकिंग आणि कोल्ड स्टोरेजच्या खर्चासाठी २३ लाख ६ हजार ७७२ रुपये घेऊन माल न पाठविल्याप्रकरणी मुंबईतील दलालाविरुद्ध नागपुरातील लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
Nagpur exporter alleges fraud of over ₹23 lakh in a grape trade deal involving a Mumbai-based broker.

Nagpur exporter alleges fraud of over ₹23 lakh in a grape trade deal involving a Mumbai-based broker.

esakal

Updated on: 

नागपूर : द्राक्षे खरेदी करून देण्यासह पॅकिंग आणि कोल्ड स्टोरेजच्या खर्चासाठी पैसे घेऊन माल न पाठविता नागपुरातील निर्यातदाराची २० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी मुंबईतील दलालाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com