

Nagpur
esakal
नागपूर: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीमध्ये लवकरच एक मोठा बदल होऊ शकतो. आता एखाद्या विक्रेत्याने ग्राहकाकडून कर वसूल करूनही तो सरकारकडे जमा केला नाही, तरी खरेदीदाराचे ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ (आयटीसी) रोखले जाणार नाही. जीएसटी परिषदेच्या विधी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.