Ramtek News : रामटेकमध्ये शाळेतील मुख्याध्यापकावर हल्ला
School Incident : रामटेक येथील पुण्यश्लोक विद्यानिकेतन हायस्कूलच्या कार्यालयात प्रभारी मुख्याध्यापक नीलकंठ रामदासजी बरेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात धक्का बसला आहे.
रामटेक : पुण्यश्लोक विद्यानिकेतन हायस्कूल, खुमारी येथील प्रभारी मुख्याध्यापक नीलकंठ रामदासजी बरेकर (वय ५९) यांच्यावर शाळेच्या कार्यालयातच हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.