Nagpur Rain: दोन तास दमदार पावसाने नागपूरकर सुखावले

Monsoon Update : नागपूरमध्ये दोन तास सलग पडलेल्या पावसामुळे शहर चिंब भिजले असून, रस्ते जलमय झाले. या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Nagpur Rain
Nagpur Rainsakal
Updated on

नागपूर : सतत हुलकावणी देणारा मॉन्सून विदर्भात सक्रीय झाला आहे. शहरात सोमवारी सायंकाळी वरुणराजाने जवळपास दोन ते अडीच तास दमदार ‘बॅटिंग’ केल्याने अख्खे शहर चिंब भिजले. या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com