

NCP District Chief Among Seven Booked in Patel Murder Probe
Sakal
अकोट: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्या हत्येमुळे अकोटसह संपूर्ण अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे अकोला जिल्हाध्यक्ष बदरूज्जमा मोहम्मद आदिल, अकोला जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजू बोचे, अकोटचे माजी नगराध्यक्ष संजय बोडखे यांच्यासह सहा जणांविरुद्ध अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.