Nagpur News: योजनांचा गाजावाजा, पण गावांमध्ये अंधार! उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, राज्य शासनाला मागितले स्पष्टीकरण..

Power supply crisis in villages raises legal concer: मेळघाटातील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव; उच्च न्यायालयाची राज्य शासनावर नाराजी
Darkened village streets highlight ongoing power supply issues as High Court seeks answers from the state.

Darkened village streets highlight ongoing power supply issues as High Court seeks answers from the state.

Sakal

Updated on

नागपूर: अमरावती जिल्ह्यातील २२ गावे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मेळघाट परिसरात जनतेच्या हितासाठी शासनाच्या विविध योजनांचे सुमारे ६० स्टॉल आम्ही स्वतः पाहिले. मात्र, तरीही मेळघाटमधील वास्तविकता याच्या उलट का आहे, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उपस्थित केला. मेळघाटातील या स्थितीवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करीत राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागविले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com