

Bombay High Court
sakal
नागपूर : वेस्टर्न कोलफिल्डच्या (वेकोलि) मृत कर्मचाऱ्याची मुलगी विवाहित असली तरीही त्या कर्मचाऱ्याच्या जागी अर्जदार मुलीला नोकरी देणे बंधनकारक राहील, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले. यामुळे, मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.