Airport Security Alert Nagpur : नागपूर विमानतळावर ‘हाय अॅलर्ट’
High Alert at Nagpur Airport : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी व संध्याकाळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून वाहन आणि प्रवाशांच्या सामानांची कडक तपासणी सुरू आहे.
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर कडक सुरक्षा आहे. सांयकाळी व सकाळी विमानतळावर प्रवेश करण्यापूर्वीच वाहनांची आणि प्रवाशांच्या साहित्यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कसून तपासणी केली जात होती.