Nagpur News: हिंगणा येथे गॅस सिलिंडरसाठी रास्तारोको; तीन दिवसांपासून रांगा, गोदाम बंद झाल्याने ग्राहकांचा संताप झाला अनावर

Gas Cylinder Shortage Hits Hingana MIDC: हिंगणा एमआयडीसी परिसरात गॅस सिलिंडरचा तुटवडा; नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको केले. तीन दिवस रांगा, गोदाम बंद, प्रशासन प्रतिसाद नाही.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

हिंगणा: हिंगणा एमआयडीसी परिसरात मागील आठ दिवसांपासून गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. एमआयडीसीत काम करणारे कामगार आणि मजुरांना गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी तीन दिवसांपासून रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी शनिवारी (ता. २८) रास्तारोको आंदोलन केले. यावेळी महामार्गही रोखून धरत नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे सिलिंडरसाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com