Nagpur Tragic Accident : कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू; निको हेवी इंजिनिअरिंगमध्ये भीषण अपघात

Worker Dies After Conveyor Belt Incident in Hingna : हिंगणा एमआयडीसीतील निको हेवी इंजिनिअरिंग कास्टिंग लिमिटेडमध्ये कन्व्हेअर बेल्टमध्ये हात अडकल्याने ३० वर्षीय कामगार रोहित रामदुलार चौबे गंभीर जखमी झाले.
Nagpur Tragic Accident

Nagpur Tragic Accident

esakal

Updated on

हिंगणा : एमआयडीसी परिसरातील निको हेवी इंजिनिअरिंग कास्टिंग लिमिटेड कंपनीत काम करताना कन्व्हेअर बेल्टमध्ये हात अडकल्याने गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (ता. १४) सकाळी साडेआठच्या सुमारास घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com