

Nagpur News
esakal
हिंगणा: हिंगणा ते समृद्धी महामार्ग सर्कलदरम्यानच्या मुख्य सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. या मार्गावरून समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जाणारी वाहने, तसेच बुटीबोरी इंडस्ट्रियल एरिया, गुमगाव परिसरातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात.