
नागपूर : राजे रघुजी भोसले यांनी आपल्या २१ वर्षांच्या पराक्रमी कारकीर्दीने मराठ्यांच्या इतिहासात नागपूरचे स्थान कायमचे अजरामर केले. त्यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या तलवारीचा लंडन येथे लिलाव होणार असल्याची माहिती ‘सदबीज’ या लिलाव करणाऱ्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.