

Notorious theft accused escapes from Hudkeshwar Police Station custody while being taken to toilet in Nagpur
Sakal
नागपूर : हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून एक कुख्यात चोर शौचालयात जाण्याच्या बहाण्याने फरार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. शहरातील पोलिसांची अनेक पथके फरार आरोपीचा शोध घेत आहेत.