Yavatmal News : मानवी हाडांचे अवशेष आढळल्याने खळबळ, दिग्रसच्या रामनगर जवळच्या शेतातील घटना; मृताची ओळख पटविण्याचे आव्हान

Human Remains : दिग्रस-मानोरा महामार्गाजवळील शेतात लिंबाच्या झाडाखाली मानवी सांगाडा, कपडे आणि साहित्य सापडल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.
Yavatmal News
Yavatmal News Sakal
Updated on

दिग्रस : तालुक्यातील रामनगर जवळील दिग्रस-मानोरा महामार्गाजवळून १०० मीटर आतमध्ये असणाऱ्या एका शेतातील लिंबाच्या झाडाखाली मानवी हाडांचे अवशेष, कपडे व काही साहित्य आढळून आले. हा प्रकार सोमवारी (ता. ९) रात्री उघडकीस आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com