Organ Donation: शोले सिनेमातील डायलॉग ठरला अवयवदानासाठी प्रेरक; ‘ये हाथ हमें दे दे ठाकुर, या संकल्पनेतून ४७५ रुग्णांना नवजीवन
Nagpur News: ‘शोले’ चित्रपटातील ‘ये हाथ हमें दे दे ठाकुर’ हा गब्बरचा डायलॉग अवयवदानासाठी प्रेरक ठरला आहे. नागपूरात या संकल्पनेतून ४७५ रुग्णांना नवजीवन मिळाले.
नागपूर : ‘ये हाथ हमे दे दे ठाकुर...’ शोले सिनेमातील हा डायलॉग ऐकूनच आपल्याला गब्बरची आठवण येते. अमजद खान यांची गब्बरची भूमिका अजरामर झाली. चित्रपट रूपेरी पडद्यावर झळकून पन्नास वर्षे लोटली.