Nagpur Crime: सोशल मीडियावरील ओळख ठरली घातक; लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार

Nagpur News: भिवापूर येथे सोशल मीडियावर ओळख वाढवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोक्सो कायद्यांतर्गत संबंधित ओयो हॉटेलचा मालक व रिसेप्शनिस्ट यांनाही सहआरोपी करण्यात आले.
Nagpur Crime

Nagpur Crime

sakal

Updated on

भिवापूर : सोशल मीडियावर मैत्री करून लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, संबंधित ओयो हॉटेलचा मालक व रिसेप्शनिस्ट यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com