

CM Devendra Fadnavis
sakal
नागपूर - आयआयटी बॉम्बेचे नामकरण आयआयटी मुंबई असे करावे, अशी विनंती करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मानव संसाधन विकास मंत्र्यांना पाठवणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूर (उमरेड) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.