Municipal Corporation: मनपा अधिकाऱ्याला कोंबड्या भेट; मनसैनिकांचे अनोखे आंदोलन, सहकारनगरातील मटण बाजाराला विरोध
Nagpur News: सहकारनगर येथील अवैध मटण बाजारामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करून मनपाच्या झोन कार्यालयास मटण बाजार बंद करण्याची मागणी केली आहे.
नागपूर : सहकारनगर येथील अवैध मटण बाजारामुळे अपघातांत वाढ झाली. शिवाय आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेता हा बाजार बंद करण्याची मागणी मनपा झोन कार्यालयाकडे केली.