Fertilizer Raid in Umred : अनधिकृत खते, बियाण्यांचा साठा जप्त, उमरेड व कामठीत कृषी विभागाची कारवाई; जिल्ह्यात दोन ठिकाणी धाडसत्र
Action Against Fake Fertilizer : उमरेड तालुक्यातील आंबोली येथे अनधिकृत खत व संप्रेरकांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच कृषी विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी छापा टाकून मोठा साठा जप्त
उमरेड : आंबोली येथे अनधिकृत रासायनिक खते व संप्रेरकांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास मिळाल्यानंतर भरारी पथकाने छापा टाकत मोठ्या प्रमाणावर साठा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (ता.१९) करण्यात आली.