
Doctors Strike
sakal
नागपूर : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या होमिओपॅथ डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) नोंदणी देण्याची अधिसूचना काढली. हा निर्णय सार्वजनिक आरोग्याचा खेळ खंडोबा करणारा असा आरोप करीत इंडियन मेडिकल असोसिएशनने गुरुवारी (ता.१८) एमर्जन्सी सेवा वगळता सर्व लहान सहाशेवर खासगी रुग्णालये बंद ठेवली.