
नागपूर : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शांत आणि संयमी आणि तितकेच मृदुभाषी व्यक्तीमत्व असलेले जयंत नारळीकर आणि नागपूरचे तसे खास संबंध होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभासह अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली.