
कामठी : कामठी कन्टोन्मेंट रुग्णालयातील अद्यावत आरोग्यसेवेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन मेजर जनरल एस.के. विद्यार्थी यांनी कंटोन्मेंट बोर्ड रुग्णालयातील मंगळवारी (ता.३) आयोजित शस्त्रक्रियागृहाच्या लोकार्पणप्रसंगी मार्गदर्शन करताना केले.