Success Story's : दुःख, वेदना विसरून दिव्यांग मुलांनी मिळवले यश, होम फॉर एजेड ऍण्ड हॅन्डिकॅप्ड अनाथालयातील विद्यार्थ्यांचे यश

Inspiring Students : नागपूरच्या ‘होम फॉर एज्ड अँड हँडिकॅप्ड’ या अनाथालयात राहणाऱ्या १० दिव्यांग विद्यार्थ्यांनी शारीरिक व आर्थिक अडचणींवर मात करत दहावी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली.
Success Story's
Success Story'sSakal
Updated on

नागपूर : दैवाने अवकृपा केली. कोणाचे चालणे एका पायावरचे..तर कोणाचा दुसरा पाय दिसतच नाही...कोणाला एकच हात तर कुणी सरळ उभे राहू शकत नाही, कोणाला कॅलिपरचा आधार लागतो, तर कोणी सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त...हे सारे दिव्यांग तसेच आर्थिक दुर्बल घटकातील. या दिव्यांगांना शिकवण्यासाठी कुटुंबाजवळ पैसा नाही. तरीही ते डगमगले नाही. मनात जिद्द बाळगून होम फॉर एजेड ऍण्ड हॅन्डिकॅप्ड या अनाथालयात राहून दहा विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com