

MGNREGA Scam Exposed: Officials Suspended for Double लाभ to Beneficiaries
Sakal
-मोहन गायन
जामली: रोजगार हमी योजनेंतर्गत चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावातील शेतकऱ्यांना दुबार लाभ मिळवून दिल्याप्रकरणी दोन तांत्रिक अधिकारी तसेच तब्बल १२ रोजगार सेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे मेळघाटात चांगलीच खळबळ उडाली आहे.