Jaripatka Police Inspector Transfer : लाचलुचपत प्रकरण अंगलट; जरीपटका पोलिस निरीक्षकाची बदली

ACB Arrests Head Constable in Bribery Case : जरीपटका पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलला एसीबीने लाच स्वीकारताना अटक केल्यानंतर पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांची मुख्यालयात बदली करण्यात आली.
Jaripatka Police Inspector Transfer

Jaripatka Police Inspector Transfer

esakal

Updated on

नागपूर : जरीपटका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल ताकसांडे यांची पोलिस आयुक्तांनी मुख्यालयात बदली केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या ठाण्यातील हेड कॉन्स्टेबलला एसीबीने लाच घेतल्याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणात त्यांच्या ठाण्यातील दोन कर्मचारीही सहभागी असल्याची बाब समोर आली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com