

Nagpur Crime
sakal
नागपूर : कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा परिसरात उधारीचे पैसे परत न दिल्याने दोघांनी मिळून आरामशीन कामगाराचा खून केला. ही घटना गुरुवारी (ता.४ ) सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली.