Nagpur Accident: अज्ञात चारचाकीच्या धडकेत कळमेश्वर टी-पॉईंटवर युवक ठार

Accident News: कळमेश्वर औद्योगिक वसाहतीजवळील १४ मैल रोडवरील टी-पॉईंट येथे अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अंकित नागपुरे हे दुचाकीने लोणाराकडे जात असताना अपघात झाला.
Nagpur Accident

Nagpur Accident

sakal

Updated on

कळमेश्वर : कळमेश्वर औद्योगिक वसाहतीबाहेरील १४ मैल रोडवरील टी-पॉईंटवर भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.१२) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. अंकित सुधाकर नागपुरे (वय ३०, रा. लोणारा) असे मृतकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com