Nagpur Crime: गतिमंद युवतीवर अत्याचार; आरोपीचा विष प्राशन करून जीवन संपण्याचा प्रयत्न

Nagpur News: कळमेश्वर तालुक्यातील लिंगा गावात २४ वर्षीय गतिमंद युवतीवर बळजबरीने अत्याचार झाला. आरोपीने जीवन संपण्याचा केला; सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Nagpur Crime

Nagpur Crime

sakal

Updated on

कळमेश्वर : गतिमंद युवतीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना कळमेश्वर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील लिंगा येथे रविवारी (ता. १५) सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणातील आराेपीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर उपचार सुरू आहे, अशी माहिती ठाणेदार मनोज काळबांडे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com