Nagpur Crime: सख्ख्या भावाचे अत्याचार, १२ वर्षीय बहीण गर्भवती; मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहून कृत्य

Nagpur News: कळमेश्वर तालुक्यातील गोवरी गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध बाल संरक्षण कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Nagpur Crime

Nagpur Crime

sakal

Updated on

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यातील गोवरी गावात अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सोळा वर्षीय सख्ख्या भावाने आपल्या बारा वर्षीय लहान बहिणीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची घटना समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com