Nagpur Accident: कळमेश्वरमध्ये दुर्दैवी अपघात; ट्रकची दुचाकीला धडक, आईचा मृत्यू, मुलगी गंभीर

Kalmeshwar Truck Accident: कळमेश्वर-नागपूर मार्गावरील फेटरी परिसरात आयशर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर सहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली.
Nagpur Accident

Nagpur Accident

sakal

Updated on

कळमेश्वर : कळमेश्वर-नागपूर मार्गावरील फेटरी परिसरात आयशर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर सहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. सारिका प्रशांत शेटे (३३, रा. शेतकी सावंगी तोमर, ता. कळमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com