Nagpur News: कापसाच्या ढिगाऱ्यात चिमुरड्याचा अंत, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह

Fire Accident: कल्पना जिनिंगमध्ये झालेल्या भीषण आगीत चार वर्षीय बालक रोहन शासिंह डुडवेचा मृत्यू झाला. कापसाच्या ढिगाऱ्यावर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने सुरक्षा नियमांचा पूर्णपणे भंग झाला.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

साळवा : कापसाच्या पांढऱ्या ढिगाऱ्यात आपले भविष्य शोधणाऱ्या एका मजुराच्या ४ वर्षीय चिमुरड्याचा अंत ‘कल्पना जिनिंग’मधील भीषण आगीत झाला. मंगळवारी (ता.१०) लागलेल्या या आगीत केवळ लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला नाही, तर सुरक्षा नियमांच्या चिंधड्या उडाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com