

A two-wheeler rider dies after being hit by a car on the Kalmana-Kamthi road in Nagpur district.
esakal
नागपूर, : कामठीत कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना कळमना कामठी मार्गावरील इटालियन मार्बल दुकानासमोर घडली.