
Nagpur News
sakal
कन्हान : कन्हान पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डब्ल्यूसीएलच्या इंदर कामठी डीप ओपन कास्ट माइनमध्ये गुरुवारी(ता. ९) रात्री एका वेकोली कर्मचाऱ्याचा क्रेन मशीनखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे खदान परिसरात एकच खळबळ उडाली आहे.