
कामठी : पुणे येथील जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र राज्य कराटे असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर कराटे स्पर्धेत कामठीच्या शरयू श्रावणकर हिने उल्लेखनीय कामगिरी करीत ११ वर्षे वयोगटातील ३० किलो वजनीगटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले.