Nagpur News

Nagpur News

sakal

Nagpur News: काटोल वरूड मार्गावरील पुलांचे काम अपूर्ण का? उच्च न्यायालयाची केंद्र राज्याला नोटीस; ‘सकाळ’च्या वृत्ताचा दणका

Katol Varud Bridge Delay: काटोल-वरूड मार्गावरील तीन महत्त्वाचे पुल सहा वर्षांपासून अपूर्ण आहेत. रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतरही पुलांचे काम रखडल्यामुळे वाहनचालक व शेतकरी संकटात आहेत.
Published on

नागपूर : काटोल-वरूड मार्गावरील तीन मुख्य पुलांचे बांधकाम गेल्या सहा वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. ‘सकाळ’ने यावर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com