Nagpur Accident: दुचाकी धडकेत जखमी वृद्धाचा मृत्यू; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत

Khaparkheda Accident: खापरखेडा येथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेखर येवले (वय ६५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भरधाव मोटरसायकलने स्कुटीला धडक दिल्याने अपघात घडला.
Nagpur Accident

Nagpur Accident

sakal

Updated on

खापरखेडा : येथील प्रकाशनगर कॉलनीच्या राम मंदिर गेटसमोरील वळणावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेखर चांगोजी येवले (वय ६५, रा. वार्ड क्र. ४, खापरखेडा) असे मृताचे नाव असून ते खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com