Nagpur News : नागपूरमध्ये मेडिकलच्या प्राध्यापिकेची हत्या; डोक्यावर जखमा

Nagpur Crime : नागपूरमधील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लाडीकर ले-आऊट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी विभागातील प्राध्यापिकेचा मृतदेह आढळला आहे. डोक्यावर जखमा असून तिच्या हत्येचा शक्यतेने संशय व्यक्त केला जात आहे.
Nagpur News
Nagpur News sakal
Updated on

नागपूर : हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लाडीकर ले-आऊट येथे शनिवारी (ता. १२) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी विषयाच्या प्राध्यापिकेचा मृतदेह आढळून आला. डोक्यावर जखमा असून रक्तबंबाळ अवस्थेत त्या पडून होत्या. यावरून त्यांच्या खुनाची शक्यता वर्तविली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com