
नागपूर : ‘‘भाजप राज्यघटना बदलणार अशा अफवा पसरवणाऱ्या काँग्रेसने घटनेची निर्मिती होत असताना डॉ. आंबेडकर यांना अनेकदा विरोध केला. काँग्रेसने आधी असे का केले यावर स्पष्टीकरण द्यावे त्यानंतर घटनेवर बोलावे, अशी टीका लोकसभेचे संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केली.