

Electric Shock
sakal
कामठी: पतंग लुटण्याच्या नादात कामठी रेल्वे स्थानकावर उभ्या मालगाडीवर चढलेल्या १६ वर्षीय लक्की प्रदीप रामटेकेला उच्चदाब विद्युत तारेचा जोरदार धक्का बसला. धक्क्यामुळे तो गंभीररीत्या भाजला असून काही काळ तो मालगाडीवरच बेशुद्धावस्थेत पडून होता.