Nagpur News: “कोंढाळी खापरे शिवारात गूढ मृत्यू; अज्ञात इसमाचा शव कुजलेल्या अवस्थेत, पोलिसांचा गुप्त तपास सुरू”

Nagpur Crime: कोंढाळी येथील खापरे शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह काटोल येथे पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
Nagpur News

Nagpur News

sakal

Updated on

कोंढाळी : पोलिस स्टेशन कोंढाळी अंतर्गत येत असलेल्या अमरावती मार्गावरील खापरे शिवारात बुधवारी (ता.२५) सकाळी अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृताची ओळख अजूनही पटलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com