Nagpur News: कबड्डी स्पर्धेत २० लाखांचे पुरस्कार; ३२ संघाचा सहभाग, ३० तारखेपासून कोराडी येथे स्पर्धा

Chhatrapati Shivaji Maharaj Cup Kabaddi Tournament in Koradi: ३० एप्रिल ते ४ मे कोराडीतील सेवानंद विद्यालय मैदानावर ३२ संघांचा सहभाग; विजेत्या पुरुष व महिला संघाला १.५ लाख, उपविजेत्यांना १ लाख, उपांत्य फेरीतील संघांना ४५ हजार रुपये पुरस्कार.
Nagpur News

Nagpur News

esakal

Updated on

नागपूर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय नागपूर विभाग, नागपूर ॲम्युचअर असोसिएशन ऑफ कबड्डी, नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कोराडी येथील सेवानंद विद्यालयाच्या मैदानावर ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत एकूण २० लाख रुपयांचे पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com