
नागपूर : कोणतीही चौकशी न करता, कारणे दाखवा नोटीस न बजावता आपली बस येथे कार्यरत कंडक्टरवर दोन हजार रुपयांचा दंड ठोठावल्याच्या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी लाल बावटा वाहतूक कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा उपायुक्त वसुमना पंत यांची भेट घेऊन निवेदन दिले.