

Police officials displaying seized liquor bottles and the car used in smuggling.
sakal
वर्धा : नवीन वर्षाच्या स्वागताकरिता विक्रीसाठी आणला जाणारा दारूसाठा शहर पोलिसांच्या चमूने कारवाई करून पकडला. शनिवारी (ता. २७) गांधीनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून ११ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.