Nagpur Drought: पण, गौरवच्या उमेदीचा पाझर नाही आटला! ; निम्मी झाडे वाळली, ४०० मरणाच्या उंबरठ्यावर खोरी प्रकल्पावर आता पाच गावांची उम्मीद

Drought Devastates Farmers' Orchards: नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथे पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या बागा वाळत असून गौरव फंदी यांच्या शेतातील निम्मी झाडे नष्ट झाली आहेत. खोरी प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनामुळे पाच गावांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
Gaurav Fandi hopes the revival of the Khori project will address water scarcity in Lohari Sawanga and nearby villages

Gaurav Fandi hopes the revival of the Khori project will address water scarcity in Lohari Sawanga and nearby villages

esakal

Updated on: 

लोहारी सावंगा : ‘‘आतापर्यंत वाळलेला अर्धा बगिचा जेसीबीने काढला. पऱ्हाटी लावासाठी मग ढीग लावून ठेवला. राह्यलेले ४०० झाडंही पूर्ण वाळते. मृग बार आहे; पण त्याले टिकवू नाही शकत. तो दहा-बारा दिवसात गळणार. फळाचा साईज नाही बनून राहिला. अत्यंत दुःखदायक निसर्गाचा कोप आहे. कपाशीत काही होणार नाही. माझे कुटुंब दुष्काळामुळे दहा वर्षे मागे जाणार आहे. पोट भरण्यासाठी मला छोटा-मोठा जाॅब शोधावा लागणार आहे. पण, खोरी प्रकल्पासाठी आम्ही प्रयत्न करणार.’’

Loading content, please wait...

Related Stories

Farmer Gajanan Chaple stands in his mosambi orchard as water scarcity threatens his 1,800 trees in Lohari Sawanga.
Puntamba faces a drinking water shortage as water levels in both village storage tanks decline.
First water rotation released from Jayakwadi dam for Rabi season.
Mosambi farmer Sudhakar Chaple shows drought-affected citrus trees in his orchard at Lohari Sawanga, Nagpur district.