Mafsu Vice Chancellor : डॉ. मनाली क्षीरसागरांकडे माफसूच्या कुलगुरूपदाची धुरा ;डॉ. नितीन पाटील यांचा कार्यकाळ २७ सप्टेंबरला संपणार : २८सप्टेंबरपासून सांभाळणार अतिरिक्त कार्यभार

Mafsu Vice Chancellor, Manali Kshirsagar, Nitin Patil: माफसूच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. मनाली क्षीरसागरांकडे; दोन विद्यापीठांची प्रशासकीय धुरा सांभाळण्याचे नवे आव्हान
Mafsu Vice Chancellor, Manali Kshirsagar,

Mafsu Vice Chancellor, Manali Kshirsagar,

esakal

Updated on: 

नागपूर, : .महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे (माफसू) कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांचा कार्यकाळ २७ सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली एम. क्षीरसागर यांच्याकडे माफसूच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. २८ सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत त्या माफसूचा कार्यभार सांभाळतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com