Maharashtra records a rise in distance education enrollment, with female student participation also increasing.
esakal
नागपूर: नियमित महाविद्यालयीन शिक्षणासोबतच राज्यात दूरस्थ शिक्षणाचा पर्याय स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे उपलब्ध केंद्राच्या अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाच्या २०२३-२४ च्या आकडेवारीवरून समोर येत आहे.