Nagpur News: मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर ;नागपूर जिल्ह्यात पिकांची पाहणी; मदतीची ग्वाही

Maharashtra Drought Relief : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली असून उर्वरित मदतही लवकरच खात्यात जमा करण्याची ग्वाही दिली.
Devendra Fadnavis visits drought-affected cotton and tur farms in Nagpur district.

Devendra Fadnavis visits drought-affected cotton and tur farms in Nagpur district.

esakal

Updated on: 

नागपूर: पावसाअभावी शेतातील कापूस व तुरीचे पीक सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळमेश्वर तालुक्यातील कोहळी या गावातील बाबूराव काळे या शेतकऱ्याला दिली.

Loading content, please wait...